महिला गटात धाराशिव, ठाणे, नागपूर नाशिक तर पुरुष गटात पुणे जिल्हा संघाची विजयी सलामी किशोर गटात धाराशिव, कोल्हापूर तर किशोरी गटात सोलापूर व सांगली जिल्हा संघाची आगेकूच