वृत्तपत्रपत्रलेखक संघाचा २८वा वर्धापनदिन २१ सप्टेंबर रोजी साजरा होणार,जनजागृती पुरस्काराचे माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते वितरण.
पैगंबर जयंतीच्या निमित्ताने इचलकरंजीत सामाजिक सलोख्याचे दर्शन : पोलिस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता हजारोंच्या उपस्थितीत सद्भावना रॅली