*महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी सर्वांगीण वाचन करून समृद्ध व्हावे – प्रा. प्रकाश काशीद,महाविद्यालयातील वाङ्मय मंडळाचे उद्घाटन व ६१ व्या ‘विवेक’ वार्षिक नियतकालिकाचा प्रकाशन समारंभ संपन्न.