ICHMH51NEWS.IN
9921600800

जयहिंद वाघाचं मंडळाने साकारली जलमय द्वारका

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा


जयहिंद वाघाचं मंडळाने साकारली जलमय द्वारका. व्हिडीओ-https://youtube.com/shorts/NqKH-YEgvig?si=OCZ12xQP93PIXqmn

 

इचलकरंजी,शहापूर-

माजी उपनगराध्यक्ष रणजितदादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले जयहिंद वाघाचं मंडळ,शहापूर येथे जलमय द्वारका हा आकर्षक देखावा नवरात्रोत्सवानिमित्त खुला करण्यात आला असून अतिशय आकर्षक अशा देखाव्याचा शहरवासीयांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा