बाजीराव कांबळे यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांवर कारवाई; शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यासाठी विठ्ठल चोपडे यांच्याकडे नियोजन:महापौर उदय धातूंडे
उन्हाळी सुट्टी व अधिकमासानिमित्त इचलकरंजी आगाराकडून विशेष धार्मिक पर्यटन बससेवा विविध तीर्थक्षेत्रांसाठी सवलतीच्या दरात सुविधा; ग्रुप बुकिंगलाही प्राधान्य