DKTE पॉलिटेक्निकमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बुद्धिबळाचे सिमलटेनियस प्रदर्शन ३२ विद्यार्थ्यांचा सहभाग; आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंसोबत रंगले सामने