ICHMH51NEWS.IN
9921600800

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डी.वाय.दादा आणि आमचे जिव्हाळ्याचे संबंध-माजी मंत्री प्रकाश आवाडे

तत्कालीन खासदार दत्ताजीराव कदमअण्णा यांच्या लाेकसभा निवडणुकीच्या निमित्ताने डी.वाय.दादांच्या विधानसभा मतदारसंघात िफरताना त्यांच्याशी संपर्क आला. तळागाळातील सर्वसामान्य लाेकांशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले असे व्यक्तीमत्व आहे. राजकारणाच्या पलिकडे जाऊन शैक्षणिक क्षेत्रात स्वत:ला झाेकून देऊन डी.वाय.दादांनी अतुलनीय काम केले. अनेकांना डाॅक्टर, इंजिनिअर घडवत त्यांचे जीवनमान उंचावले. कल्लाप्पाण्णा आवाडेदादांच्या निमित्ताने आमच्या परिवारासाेबत पाटील घराण्याचे जिव्हाळ्याचे संबंध हाेते. सातत्याने गाठीभेटी व्हायच्या. त्यांच्या जाण्याने काेल्हापूरच्या शैक्षणिक, राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रात न भरुन निघणारी पाेकळी निर्माण झाली आहे. पाटील कुटुंबीयांवर माेठा आघात झाला असून त्यांच्या दु:खात आवाडे कुटुंबिय सहभागी आहाेत. – प्रकाश आवाडे, माजी मंत्री

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा