ICHMH51NEWS.IN
9921600800

आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक हरपले-आ.राहुल आवाडे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक हरपले-आ.राहुल आवाडे

माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडेदादा यांच्यापासून आमच्या कुटुंबासमवेत जिव्हाळ्याचे नाते असलेले डी.वाय.दादा माझे ज्येष्ठ मार्गदर्शक हाेते. प्रत्येक भेटीत विविध प्रश्न विचारायचे आणि पुढील वाटचालीसाठी सुयाेग्य असे मार्गदर्शन करायचे. शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे प्रचंड याेगदान असून जवाहर कारखान्याच्या राैप्यमहाेत्सवी कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि डी.वाय.दादा हे प्रमुख पाहुणे हाेते. त्यांच्या जाण्याने राज्यातील एक ज्येष्ठ नेतृत्व हरपले. – राहुल आवाडे, आमदार

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा