इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांना विनम्र अभिवादन.
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने
महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त (तिथीनुसार) महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते तसेच उपायुक्त नंदु परळकर आणि उपायुक्त अशोक कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी सहा आयुक्त विजय राजापुरे, कर संकलन अधिकारी अरिफा नुलकर, कार्यालयीन अधिक्षक प्रियांका बनसोडे, खरेदी पर्यवेक्षक शितल पाटील, कर अधिकारी स्वप्निल बुचडे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, वाहन अधिक्षक प्रशांत आरगे, सदाशिव जाधव , संदीप जोशी, गणेश शिंदे, गौस जमादार, अजय सुतार, आरीफ नदाफ, योगेश माळी,अशोक कमते , परसु पोवार आदी उपस्थित होते .
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







