डीकेटीई येथे जहागिरदार श्रीमंत स्व. आबासाहेब उर्फ गोविंदराव नारायणराव घोरपडे (सरकार) जयंतीनिमित्त अभिवादन
इचलकरंजी ता.
इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत स्व.आबासाहेब उर्फ गोविंदराव नारायणराव घोरपडे (सरकार) यांचे जयंतीनिमित्त राजवाडयामध्ये डीकेटीईच्या वतीने त्यांना अभिवादन वाहण्यात आले. डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, यांच्या हस्ते त्यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी उत्तम आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, आमदार डॉ राहुल आवाडे, डॉ अशोकराव सौंदत्तीकर, सर्जेराव पाटील, शेखर शहा, कार्यकारी संचालक रवी आवाडे यांच्यासह. संचालिका प्रा डॉ सौ. एल एस आडमुठे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळी – डीकेटीईमध्ये जहागिरदार स्व. आबासाहेब उर्फ गोविंदराव नारायणराव घोरपडे (सरकार) जयंतीनिमित्त अभिवादन समर्पित करीत असताना माजी मंत्री प्रकाश आवाडे व इतर मान्यवर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







