इचलकरंजीत पार्क केलेली मोटरसायकल चोरीला
इचलकरंजी :
स्टेशन रोड, अग्निशामक दलासमोर परिसरातून पार्क केलेली हिरो होंडा युनिकॉर्न मोटरसायकल (क्र. MH09EB3801) अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना गुरुवारी दुपारच्या वेळेत घडली. या प्रकरणी सादीक इब्राहीम आलासे (वय २८, रा. स्टेशन रोड, इचलकरंजी) यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो.ना. मुजावर करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







