श्रीमती मालुताई पोवार
यांचे निधन
इचलकरंजी :
इचलकरंजी येथील कलानगर परिसरातील श्रीमती मालूताई पांडुरंग पोवार ( वय ८० )यांचे नुकतेच वृद्धापकाळाने सांगली येथे निधन झाले.त्या अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाच्या होत्या.त्यांच्या पश्चात दोन मुले ,सुना ,मुली ,
जावई , नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.




