इचलकरंजी शहरात स्वछतेचा बोजवारा..

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी शहरात स्वछतेचा बोजवारा..

 

Oplus_131072
Oplus_131072
Oplus_131072

इचलकरंजी:
इचलकरंजी शहराला नुकताच माझी वसुंधरा अभियानांतर्गत तृतीय क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले.
बक्षीस जाहीर होऊन आठवडा ही उलटला नसेल इचलकरंजी शहराच्या स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे.

*याचा ICHMH51NEWS ने घेतलेला आढावा.*

१.पंचवटी चित्रमंदिर जवळ असणाऱ्या अयोध्या कॉलनीतील गटारीचे पाणी तुंबून आत गेल्याने झालेली अवस्था.
२.विठ्ठल नगर शहापूर येथील गटारींची अवस्था..
३.योगायोगनगर येथील गटारींची अवस्था..
४.डॉ महेंद्र शहा हे स्वतः त्यांच्या दवाखान्यासमोरील गटार काढत असतानाचा व्हिडीओ

https://youtube.com/shorts/IGl_d7d5_68?si=y6OdiAMh8bsakKLz
५.सोनकला काॅलनी,सीईटीपी रोड, पुलालगत कचरा पडला असुन उठाव होत नाही,त्याची दुर्गंधी पसरत असुन येथील रहिवाशांना ञास होत असुन आजारी पडत आहेत.

आरोग्य विभागाच्या कारभारावर कुणाचे नियंत्रण आहे,नेमलेले सर्व कर्मचारी आपापली जबाबदारी पार पाडतात का? त्याच त्याच भागातील तीच तीच कामे नागरिकांनी कितीवेळा सांगायची?असा सवाल नागरिक करू लागले आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More