राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल ग्रीन सिटी मतदान केंद्र
इचलकरंजी
इचलकरंजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिका व राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल इचलकरंजी यांच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल मतदान केंद्र येथे हरित शहर (ग्रीन सिटी )मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.
करू आपण स्वच्छ सुंदर शहर-माझे हरित इचलकरंजी शहर असे लक्षवेधी फलक लावण्यात आले असूनचला मतदान करूया-इचलकरंजी शहर हरित करूया अशा फलकांनी तसेच झाडाच्या कुंड्यांनी केंद्राबाहेर सजावट करण्यात आली आहे.यासाठी मुख्याध्यापक शंकर पोवार सर व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









