अँड.प्रिती प्रकाश पटवा यांच्या जीवनसंघर्षावर आधारित मनोबला पुस्तक प्रकाशन सोहळा.
पुस्तकाचे कव्हर पेजेस
व्हिडीओ
प्रकाशन समारंभ व्हिडीओ
https://youtu.be/NPYKg8Yk_r0?si=t7mN1wNPCXj5hm0G
आपल्यातलेच प्रेरणादाई व्यक्तित्व.. ॲड. प्रीती पटवा..ऐन तरुण वयातच, मानेखाली पूर्ण निश्चल झालेले शरीर त्यांना आडवू शकले नाही. एल एल एम सवे नेट, सेट सारख्या अवघड परीक्षाही उत्तम वर्गात उत्तीर्ण होत वकील ,सी ए,सी एस, अशा अभ्यासक्रमांचे क्लास घेत त्यांनी जगण्याची प्रेरणा देणारा आदर्श उभा केला आहे.छोट्या छोट्या गोष्टींसाठी उदास होणाऱ्या,डिप्रेशन , फस्ट्रेशन याची शिकार होत आत्महत्या करू पाहणाऱ्या लोकांना ,जगण्यावर प्रेम कसे करावे याचा आदर्श देणारे असे प्रीतीताईंचे चरित्र सांगणारे पुस्तक डी के टी ई संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने प्रकाशित केले आहे… ‘ मनोबला ‘ ( मूल्य रु.१५०/-)
घ्या ,वाचा, इतरांना पाठवा.
याच्या प्रकाशन समारंभाची झलक पाहण्यासाठी व्हिडिओ ही पाठवत आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800