अबँकस स्पर्धेत आरोही बमन्नावर चे यश
इचलकरंजी
इचलकरंजी येथे मास्टर अबॅकस एज्युकेशन एज्युकेशन यांच्या वतीने हातकणंगले येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेमध्ये राज्यातून ५००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये वरद एज्युकेशन
अकॅडमीच्या कु.आरोही अनिल बम्मन्नावर, प्रीत अजित बोरगावे,स्वरा आगरे यांनी दुसरा क्रमांक पटकावला तर प्रणित पाटील ,आरुष मुरगुंडे,चिन्मय पाटील,धनश्री मुरगुंडे ,यांनी कॅटेगिरीनुसार तिसरा क्रमांक पटकावला तसेच श्रेयश कोळेकर याचा चौथा क्रमांक आला असून सर्वांचे खूप कौतुक होत आहे त्यांना या वरद एज्युकेशनच्या स्नेहा सूर्यवंशी मॅडम व श्री लेखा पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले तसेच आई-वडिलांचेही मार्गदर्शन व सहकार्य मिळाले असून सर्वांचे अभिनंदन होत आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800