सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प-आ.राहुल आवाडे.
मुंबई:
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आहे. गोरगरीब, सर्वसामान्य, शेतकरी यांना नजरेसमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. वस्त्रोद्योगासह उद्योगवाढीसाठी महत्वाचा असून राज्याला विकास आणि प्रगतीच्या दिशेने नेणारा असा हा अर्थसंकल्प आहे. – राहुल आवाडे, आमदार

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800