ICHMH51NEWS.IN
9921600800

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल

इचलकरंजी:
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. १३ जुलै २०२५ रोजी दुपारी ४ वाजता रांगोळी बस्तीतील एका खोलीत हा प्रकार घडला. आरोपी सम्मेद श्रीकांत देसाई (वय २७, रा. शिरगाव, सांगली) याने पुस्तक देण्याच्या बहाण्याने पिडीत मुलीला खोलीत नेले आणि तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले.  POCSO व विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा