ICHMH51NEWS.IN
9921600800

बंडगर माळ चौकातील जुना ट्रान्सफार्मरचा सांगाडा हलवण्याची नागरिकांची मागणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बंडगर माळ चौकातील जुना ट्रान्सफार्मरचा सांगाडा हलवण्याची नागरिकांची मागणी.

https://youtube.com/shorts/9StIN3eCEhc?si=6EaQ6BYBOCVs5cBK

 

इचलकरंजी
बंडगर माळ चौकातील महावितरणने नवीन ट्रान्सफार्मर बसवला असला तरी जुना ट्रान्सफार्मरचा सांगाडा तिथेच पडून असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. चौकात भरधाव वाहने ये-जा करत असताना सांगाड्यामुळे सतत कोंडी होत आहे.

समोरच पीठ दळणाचे दुकान असल्याने महिलांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. अशा परिस्थितीत रस्त्याच्या मध्यभागी पडून राहिलेल्या या सांगाड्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेवर धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांनी महावितरणकडे त्वरित जुना ट्रान्सफार्मरचा सांगाडा हलवून चौक मोकळा करण्याची मागणी केली आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा