नागरोत्थान व दलितेतरवस्ती सुधार योजनांच्या प्रत्येक कामाची निविदा स्वतंत्र करावी-बावचकर,चाळके मोरबाळे यांची मागणी
जिल्हाधिकारी तथा प्रशासक अमोल येडगे यांचेकडून महानगरपालिका कामकाजाचा आढावा,मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसाच्या संकल्पात आघाडीवर राहण्याच्या सुचना.