सुळकूड योजनेच्या अंमलबजावणीसाठी ४ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन. मंत्र्यांना गावबंदी पुन्हा लागू. गणेशोत्सवाद्वारे जनजागृती मोहीम सुरु – कृती समितीचा निर्णय.
डी. के. ए. एस. सी. कॉलेजमध्ये ‘व्यवसाय आणि व्यवसायाचे नमुने’ (Business and Business Models) भित्तीपत्रिका स्पर्धेचे उद्घाटन
सुनील महाजन युवा शक्ती व रवींद्र माने युथ फोर्स आयोजित लाखमोलाच्या दहीहंडीवर शिवशक्ती व शिवनेरी पथकाने कोरले नांव.