मुख्य सचिवांच्या आदेशची ४८ दिवसांनी अंमलबजावणी.इमनपा विशेष पथकामार्फत शहरातील तीन मांजा विक्रेत्यांवर जप्तीची जुजबी कारवाई
मायेची सावली प्रकल्पास मैत्री फौंडेशन ची सदिच्छा भेट-थंडीपासून संरक्षणासाठी ब्लॅंकेट व टोप्यांचे वाटप.
मांसाहारी खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी शिल्लक पदार्थ उघड्यावर टाकल्यास दंडात्मक कारवाई -अति.आयुक्त सुषमा शिंदे
अतिक्रमण हटवा,नियमित पाणीपुरवठा करा इचलकरंजी नागरिक मंचकडून विविध नागरी समस्यांसाठी अतिरिक्त आयुक्तांना निवेदन.