प्रबोधिनीत एन.डी.ना अभिवादन
इचलकरंजी
समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य व माजी अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांना समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने तिसऱ्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करण्यात आले. अन्वर पटेल आणि पांडूरंग पिसे यांच्या हस्ते प्रा.एन
डी. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी प्रा.डॉ.एफ एम पटेल ,रामदास कोळी, अजित मिणेकर, सौदामिनी कुलकर्णी,गजानन खेतमर आदीसह अनेकांची उपस्थिती होती
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








