राजवीर म्हेतर ने जिल्हास्तरीय दांडपट्टा स्पर्धेत 2 गोल्ड मेडल पटकावले.
दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन कोल्हापूर यांच्या वतीने 3 री जिल्हा सर्व दांडपट्टा अजिंक्यपद स्पर्धा जयसिंगपूर येथे पार पडली.या क्रीडा स्पर्धेत दांडपट्टा प्रकार हस्तलम व समुह या प्रकारात कु.राजवीर गायत्री रणजीत म्हेतर याला दोन्ही स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाले यावेळी रुद्राक्ष अकॅडमीचे प्रशिक्षिका सो केतकी रेंदाळ शेलार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले यावे.सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






