श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त आयोजित श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहची सांगता.
इचलकरंजी:
नदी वेस येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त आयोजित श्री गुरुचरित्र पारायण, ,अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताहची सांगता शनिवार झाली.
सप्ताह काळात श्री गणेशयाग व मनोबोध याग, चंडीयाग , श्री स्वामी याग, श्री गिताई याग, श्री रुद्र याग,मल्हारी याग संपन्न झाले. शनिवारी बली पुर्णाहुती,सत्यदत्त पुजन होऊन सकाळी महाआरती करण्यात आली. सप्ताह काळात श्री गुरुचरित्र सामूहिक वाचन, अन्य आध्यत्मिक सेवा, अखंड24 तास महिला व पुरुष सेवेकर्यांनी प्रहरेची सेवा रुजू केली.श्री स्वामी समर्थ महाराजांची त्रिकाल आरती तसेच मानवीय जीवनातील कोणत्याही समस्येवर ईश्वरी सेवेतून विनामूल्य मार्गदर्शन सेवा केंद्रात सुरू असून याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

स्वामी समर्थ मंदिरात महाआरती दरम्यान घेतलेले छायाचित्र.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800