इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात योग दिन उत्साहात साजरा
इचलकरंजी ता.२१ जून २०२५
भारतीय साधनेतील योग साधना हि अत्यंत महत्वाची मानली जाते.मानसिक आणि शारीरिक आरोग्यसाठी योग साधना हि आवश्यक आहे . भारताची हि ध्यान धारणेचा स्वीकार जगातील इतर जगातील देशांनी देखील स्वीकारली आहे. योगाचे महत्व अधोरेखित व्हावे यासाठी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाने दिलेल्या एक पृथ्वी एक आरोग्य या थीमनुसार इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ सविता बडबडे यांनी उपस्थित सर्वाना योगाच्या प्रात्यक्षिकांचे प्रशिक्षण दिले.यावेळी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ भाग्यरेखा पाटील मॅडम,रुग्णालयाच्या सहा.अधिसेविका श्रीम.सीमा कदम,वैद्यकीय अधिकारी रुग्णालयातील परीसेविका, अधिपरिचारिका रुग्णालयीन अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800