ICHMH51NEWS.IN
9921600800

Category: शैक्षणिक

महानगरपालिका राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूलचे विद्यार्थी  यश अविनाश साळुंखे आणि सई सुहास शिंदे यांची राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेबद्दल प्र. आयुक्त तथा प्रशासक सुषमा शिंदे यांचेकडून सत्कार

इचलकरंजी महानगर पालिका, जैन सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ संचलित दिशा अध्ययन अक्षम  मुलांची शाळा आणि प्रहार अपंग क्रांति संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेत जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात संपन्न