सकारात्मक बातमीदारीमुळे समाजाचा विकास – डॉ. निलमताई गोऱ्हे.इचलकरंजीत पत्रकार दिन कार्यक्रमात विविध मान्यवरांचा गौरव
इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघातर्फे पुरस्कार जाहीर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोर्हे यांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण