मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान उपक्रमा अंतर्गत आपत्ती व्यवस्थापनाचे अनुषंगाने स्वयंसेवकांचे प्रशिक्षण शिबीर संपन्न
(MRDP) अंतर्गत महानगरपालिका, मित्रा आणि भागधारक यांचे समवेत सल्लामसलत बैठक संपन्न ,इचलकरंजी शहरात पुर नियंत्रण व आपत्ती निवारणासाठी उपाययोजना राबवणार -आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील.