इचलकरंजी महानगरपालिका: संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडून छावण्यांची पाहणी
इचलकरंजी महापालिकेकडून मालमत्ता कर भरणाऱ्यांना सवलत ऑनलाईन देयके उपलब्ध; वेळेत भरणा करणाऱ्यांना संयुक्त करात १०% पर्यंत सूट
इमनपाच्या जी.एस. टी. परतावा यासह शहरी विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध प्रश्नी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस साहेब सकारात्मक-आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी फॉर्च्यून प्लाझा यांच्या सहकार्याने केले सफाई कर्मचाऱ्यांच्या करीता ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाचे आयोजन
इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनाचे औचित्य साधून जुन महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन-आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील.इमनपा आणि ज्ञानेश्वर मुळे फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याने कार्यक्रमाचा शुभारंभ