मंत्री मुश्रीफाना इचलकरंजीची जनता माफ करणार नाही- इनामची निदर्शने,शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
इमनपा क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाय योजना राबविण्या याव्यात-भाजयुमो अध्यक्ष जयेश बुगड
इचलकरंजीत बेकायदा गॅस पाईप साठी खोदाई,मनपा अधिकाऱ्यांची राजकीय दबावातून संशयास्पद भूमिका,कागदोपत्री दंड करून माफ केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप.