निश्चित केलेल्या ठिकाणी फटाके विक्री व्हावी अन्यथा पोलीस ठाण्याचे प्रभारी जबाबदार- जिल्हा पोलीस प्रमुखांचा बडगा.
मुख्य रस्त्यावरील बाजाराला शिस्त लावण्याचे महापालिकेचे नियोजन ढासळले,घोषणा कागदावर पोलिसांचेही असहकार्य
डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी बनविले दिपावलीसाठी ‘प्लॅस्टीक बॉटल व प्लॅस्टीकच्या चहाच्या कपापासून आकाशकंदील व इतर साहित्य’, नैसर्गिक स्त्रोताचा वापर करुन दिवाळी साजरी करण्याचे विद्यार्थ्यांचे अवाहन
सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची तड लावणे ही विधिमंडळाची जबाबदारी,समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रातील मत