इचलकरंजी विधानसभेसाठी शेवटच्या दिवशी ८५ उमेदवारांनी नेले १३८ अर्ज,१६ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल.
इचलकरंजी
विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने २७९ इचलकरंजी विधानसभा मतदार संघात २९ ऑक्टोबर २०२४ रोजी ८५ व्यक्ती/उमेदवार यांना एकूण १३८ नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आलेले आहे.तर मदन कारंडे,विठ्ठल चोपडे,रवी गोंदकर,प्रताप पाटील,उदयसिंग पाटील,प्रदीप कांबळे,दत्तात्रय मांजरे,शमशुद्दीन हिदायतुला यांच्यासह १६ नामनिर्देशन पत्र आज दाखल झाले.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800