समाजवादी पार्टीचे ८ उमेदवार जाहीर
इचलकरंजी:
विधानसभा २०२४ साठी समाजवादी पार्टीचे राज्यातील एकूण आठ उमेदवार जाहीर करण्यात आले.
त्यामध्ये अबु आसिम आझमी – 171 शिवाजीनगर मानखुर्द (मुंबई) – इ. स. 2009 पासून तीन वेळा निर्वाचित या मतदारसंघातील विद्यमान आमदार.
मा. आ. रईस कासम शेख – 137 भिवंडी पूर्व (जिल्हा ठाणे) – इ. स. 2019 मध्ये निर्वाचित विद्यमान आमदार.
श्रीमती शान-ए-हिंद निहाल अहमद – 114 मालेगांव मध्य (जिल्हा नाशिक) इरशाद फकरुद्दीन जहागीरदार – 07 धुळे शहर,रियाज मुकीमुद्दीन आझमी – 136 भिवंडी पश्चिम (जिल्हा ठाणे),देवानंद साहेबराव रोचकरी – 241 तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – इ. स. 2004 मध्ये विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर. फक्त @ 3000 मतांनी पराभूत. एड. रेवण विश्वनाथ भोसले – 243 परांडा (जिल्हा धाराशिव) डॉ.अब्दुल गफ्फार कादरी सय्यद – 109 औरंगाबाद पूर्व असे उमेदवार जाहीर झाल्याची माहिती कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांनी दिली.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800