महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित सुप्रसिद्ध व्याख्याते मा.श्री.वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाचा शहरातील सर्व महिला आणि युवती यांनी लाभ घ्यावा-आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील
महानगरपालिका वर्धापन दिन आणि जागतिक रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न.रक्तदान करून प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी-आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील