सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त इचलकरंजी येथे जिल्हास्तरीय युनिटी मार्च / पदयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न
श्री पंचगंगा वरदविनायक मंदिरात कार्तिक संकष्टी निमित्ताने भव्य दिपोत्सव, सामाजिक उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन.
इचलकरंजीत घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर साठा व विक्री करणाऱ्या दोघांवर शिवाजीनगर पोलिसांची कारवाई — दोन वेगवेगळे गुन्हे दाखल