ICHMH51NEWS.IN
9921600800

माहिती अधिकार कार्यकर्ते ईश्वर घाळी यांच्या प्रयत्नातून रस्त्याच्या पॅचवर्क कामास प्रारंभ

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती अधिकार कार्यकर्ते ईश्वर घाळी यांच्या प्रयत्नातून रस्त्याच्या पॅचवर्क कामास प्रारंभ

गडहिंग्लज :
माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. ईश्वर घाळी यांच्या पाठपुराव्यामुळे शहरातील रस्त्यांच्या पॅचवर्क कामाला अखेर सुरुवात झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दाखवलेली सक्रियता आणि तत्परतेमुळे हे काम सुरू होऊ शकले. त्यामुळे शहरवासीयांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

घाळी यांच्या यशस्वी आणि प्रभावी कार्यपद्धतीमुळे रस्त्याच्या कामाची प्रक्रिया तात्काळ सुरू झाली असून, हे समाजहिताचे एक आदर्श उदाहरण ठरले आहे. “कष्ट, मेहनत आणि समर्पणामुळे सकारात्मक बदल घडवून आणता येतात,” हे या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा