शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील ६४ जण हद्दपार
शहापुर (प्रतिनिधी) :
शहापुर पोलीस ठाण्याकडून गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गणेशोत्सव काळात ६४ इसमांवर हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी पूर्वीपासून गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यात सामील असून त्यांच्या उपस्थितीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने ही कडक कारवाई करण्यात आली आहे.
हद्दपार केलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
१) अक्षय गोपाळ कदम
२) बबलु उर्फ विजय संजय जावीर
३) युवराज उर्फ बाळू शिवाजी पताडे
४) प्रकाश पंडीत विरभद्र
५) अल्ताफ मिरासो शेख
६) अजित आप्पासो नाईक
७) तोहीद आर्शद सावनुरकर
८) आकाश आप्पासो नाईक
९) सचिन कोंडीराम शिंदे
१०) अनिकेत सावंता नरळे
११) विशाल उर्फ किशोर विष्णु जाधव
१२) शुभम संजय हुपरे
१३) योगेश उर्फ बारक्या सुरेश कवडे
१४) भारत श्रीमंत वायफळकर
१५) मुसा उर्फ गुंड्या अब्दुलरज्जाक जमादार
१६) गौस उर्फ मुन्ना अब्दुलरज्जाक जमादार
१७) अनिल संपत मुळे
१८) दिपक अनिल सावंत
१९) मिंटू उपेंद्र रॉय
२०) पिंटू उपेंद्र रॉय
२१) अजित अशोक माळी
२२) किशोर सुरेश जैद उर्फ जिंदाल
२३) शाहरुख आरिफ सुतार
२४) सुरज अब्दुल शेख
२५) केशव उर्फ सोन्या संजय कदम
२६) श्रीधर विद्याधर गस्ती
२७) रावजी उर्फ रविंद्र मारुती कोंडेकर
२८) राजू निसार देसाई
२९) सुशांत रणजित हजारे उर्फ रजपूत
३०) अक्षय भरत नामदास
३१) उमेश राजाराम मोठे
३२) राहुल विश्वनाथ बसवेश्वर उर्फ एकोंडे
३३) संदीप राजाराम शेळके
३४) संदीप बाळासो मेंडगुळे
३५) संजय सिताराम देशमाने
३६) संदीप प्रकाश गायकवाड
३७) संतोष आनंदा शिंदे
३८) ऋषीकेश संजय हिरकुडे
३९) तौफीक अब्दुल शिरगुप्पे
४०) गोपाल उर्फ बापू आप्पासो शिंदे
४१) श्रीकांत उर्फ शुभम विलास गळगे
४२) अनिल यशवंत मोरे
४३) अनिल अंतसा गिणानी
४४) मनोज तानाजी जगदाळे
४५) विठ्ठल आण्णाप्पा शिंदे
४६) अमोल प्रभाकर कोंढारे
४७) तोहीद उर्फ बल्या रजाक मुल्ला
४८) शाम रंगराव लाखे
४९) पैगंबर कासिम मुजावर
५०) मुबारक महंमद शेख
५१) हरिकिशन नंदकिशोर पुरोहीत
५२) पांडुरंग उर्फ जिवा मधुकर पाटील
५३) निलेश बाळासो पाटील
५४) अनिकेत शिवाजी पाटील
५५) अस्लम नुरमहंमद सोलापूरे
५६) प्रकाश पांडुरंग गिलबिले
५७) अमोल असोक माळी
५८) सुरज मनोहर शिर्के
५९) मनिष रामविलास नागोरी
६०) अजय भानुदास कुलकर्णी
६१) सागर पुंडलीक शिंदे
६२) आकाश पुंडलीक शिंदे
६३) संकेत सुरेश भातमारे
६४) समिर अकबर मुल्ला
हद्दपार कारवाई केलेले इसम हे कोल्हापूर जिल्हयामध्ये कोणाला आढळून आल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा नियंत्रण कक्ष ०२३१-२६६२३३३ या क्रमांकावर संपर्क करून माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन शहापुर पोलीस ठाण्याकडून करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







