ICHMH51NEWS.IN
9921600800

माय फॉउंडेशनतर्फे ‘माय नवदुर्गा’ पौष्टिक आहार वितरण उपक्रमाचा शुभारंभ

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

माय फॉउंडेशनतर्फे ‘माय नवदुर्गा’ पौष्टिक आहार वितरण उपक्रमाचा शुभारंभ.

व्हिडीओ-https://youtu.be/U6Wt09yFKcc?si=JVs6-nUD06pb40sy

 

इचलकरंजी –

माय फॉउंडेशन (माहेश्वरी यूथ फॉउंडेशन) तर्फे दुर्गा महोत्सव सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला असून, ‘माय नवदुर्गा’ पौष्टिक आहार वितरण उपक्रमाचा शुभारंभ झाला. शहरातील विविध मंडळांमधील १५० हून अधिक महिला खेळाडूंना प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स व मिनरल्सयुक्त पौष्टिक आहार, प्रिंटेड डायट प्लान चार्ट आणि खास स्पोर्ट नैपकिनचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी माय फॉउंडेशनचे प्रमुख सल्लागार राजगोपालजी डाळ्या, जयहिंद मंडळ व माय फौंडेशनचे सदस्य, पदाधिकारी, खेळाडू व दाते उपस्थित होते.

माय नवदुर्गा पौष्टिक आहार वितरण करताना राजगोपालजी डाळ्या व माय फौंडेशन व जयहिंद मंडळचे पदाधिकारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा