आ.रा.पाटील कन्या महाविद्यालयात आंतरविभागीय महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन.
इचलकरंजी
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी येथे शनिवार दिनांक १४-१२-२०२४ रोजी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आंतर विभागीय महिला कुस्ती स्पर्धांचे आयोजन प्रथमच करण्यात आले.
सदर स्पर्धेत सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातून एकूण ४५ महिला पैलवानानी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेमध्ये कन्या महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला त्यामध्ये पै. बीशाली शामनाथ यादव हिने ५० किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक, कुमारी प्रतिमा विनायक कांबळे हिने ५३ किलो वजने गटात तृतीया क्रमांक तर कुमारी ऋतुजा संदीप बिल्ले हिने ६५ किलो वजने गटात तृतीय क्रमांक मिळवला.
या खेळाडूंना पै. सचिन पुजारी यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे, प्रो डॉ त्रिशला कदम, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सविता भोसले यांचे प्रोत्साहन लाभले.जिमखाना कमिटी सदस्य, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ऑफिस स्टार व कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले.
यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800