महाराष्ट्राचे नूतन वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे यांचा इचलकरंजीतील यंत्रमागधारक जागृती संघटने तर्फ सत्कार व विविध मागण्याचे निवेदन
सर्व जातीतील सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा-रवींद्र माने.विशेष प्रयत्न केल्याबदल रवींद्र माने आणि रवी रजपूते यांचा लाभार्थी तर्फे सत्कार
इचलकरंजीत ‘एकनाथ हिरक आरोग्य वर्ष’ उपक्रमांतर्गत आरोग्य शिबिरास उदंड प्रतिसाद गंभीर आजारावर मोफत उपचारासाठी प्रयत्न- रवींद्र माने