आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून इचलकरंजीतील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नुतनीकरणासाठी ५९ लाखाचा निधी मंजूर
इचलकरंजीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ..५० हजार सदस्य करण्याचे उद्दिष्ट
विभागीय जिल्हा नियोजन बैठकीत आ.राहुल आवाडे आक्रमक, जीएसटी परताव्यासह आयजीएम सुधारणा व स्मारकांचे प्रश्न उपस्थित.