Category: राजकीय

भविष्यातील 25 वर्षांचा विचार करुन विकास योजना राबवा-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इचलकरंजी महानगरपालिकेला सूचना,विविध विभागांच्या सचिवांशी बैठकीतूनच फोनवर संवाद साधत प्रस्तावांवर जलद कार्यवाही करण्याच्या दिल्या सूचना,शाश्वत विकासावर भर देऊन दर्जेदार कामे करा