इचलकरंजीच्या ई-बसेसचे नामकरण ‘वस्त्रपरी’; चार्जिंग स्टेशनला छत्रपती संभाजी महाराजांचे, बसस्थानकाला पंतप्रधान मोदींचे नाव
घनकचरा व्यवस्थापनाच्या २२ कोटींच्या अंदाजपत्रकाला न्यायालयात आव्हान- उदयसिंग पाटील विशेष सभेतील ठराव बेकायदेशीर असल्याचा दावा; १७ ऑगस्टला पुढील सुनावणी
कबनूरमध्ये पिस्तुलाचा थरार! स्वतःच्याच हाताने सुटली गोळी; तरुण गंभीर जखमी विनापरवाना पिस्तूल बाळगून निष्काळजीपणे हाताळल्याने दुर्घटना; पोलिसांकडून गुन्हा दाखल
‘२२ कोटींच्या कचरा संकलन निविदेत तब्बल ₹७.७३ कोटींची अनावश्यक वाढ’; उच्च न्यायालयात जाणार – उदयसिंग पाटील
२३ कोटींच्या रस्ता प्रस्तावावरून इचलकरंजीत खळबळ; ‘चांगला रस्ता का तोडता?’ विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांचा प्रशासनाला थेट सवाल