इचलकरंजीत १६ ते २२ एप्रिल रोजी पंचकल्याणक महामहोत्सव,दिगंबर जैन बोर्डिंग आवारात कार्यक्रम : विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.
इचलकरंजीत सकल जैन समाजातर्फे महावीर जन्मकल्याणक महोत्सव उत्साहात,शोभायात्रेत भन्साळी प्रथम तर आदर्श बहु मंडळ व्दितीय.
दि मर्चंट्स को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक बिनविरोध, चेअरमनपदी दिलीप मुथा, व्हाईस चेअरमनपदी अभिजित पटवा यांची फेरनिवड
डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांची घरकुले युद्ध पातळीवर पुर्ण करणेत येणार:-आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील
इचलकरंजीत नवकार महामंत्र महाजपास हजारोंचा प्रतिसाद,जितोच्या आयोजनात सुमारे चार हजार भाविकांचा सामूहिक सहभाग; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण