कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ६७ लाख ७६ हजार रुपयांचा धनादेश.
ई-बस स्थानकाचे काम संथगतीने; कामास गती द्या – भाजपचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांची आयुक्तांकडे मागणी
इचलकरंजी महानगरपालिकेत दोन कर्मचारी कार्यमुक्त : बीजभांडवल गैरव्यवहार व लाच मागणीप्रकरणी तात्काळ कारवाई