महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा शिवाजीनगर पोलीस ठाण्यास भेट कार्यक्रम पोलीस कामकाजाची प्रत्यक्ष माहिती; ८० ते ९० विद्यार्थ्यांचा सहभाग
इचलकरंजी महापालिका निवडणूक काळात शहापूर हद्दीतील ४५ व्यक्तींना प्रवेशबंदी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा एकतर्फी मनाई आदेश; ११ ते १६ जानेवारीदरम्यान बंदी
इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ३ पोलीस ठाणे हद्दीत ३०२ मतदान केंद्रांवर व्यापक सुरक्षा व्यवस्था
इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प,पाणीप्रश्न सोडवण्याची भूमिका शिव-शाहू विकास आघाडीचा जाहीरनामा.