रणजीत म्हेतर यांची राष्ट्रीय बजरंग दल शहरमंत्री पदी निवड
इचलकरंजी
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल यांच्यावतीने रणजीत म्हेतर यांची आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद,राष्ट्रीय बजरंग दल इचलकरंजी शहरमंत्री पदी यांची निवड करण्यात आली.
सदर निवड जिल्हामंत्री पंढरीनाथ ठाणेकर यांनी केली. रणजीत म्हेतर यांना जिल्हामंत्री पंढरीनाथ ठाणेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. संघटनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष किशोर मोदी, जिल्हा विशेष संपर्कप्रमुख संतोष हत्तीकर, जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता पाटील व संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







