इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांना विनम्र अभिवादन
इचलकरंजी:
महानगरपालिकेच्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त वेताळ पेठ (गांधी कॅम्प) येथील त्यांच्या पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी उपायुक्त विद्या कदम, सहा आयुक्त रोशनी गोडे, सहा.आयुक्त सुनील शिंदे, सहा.आयुक्त नितिन बनगे, संदीप जोशी, सदाशिव जाधव,अजय जाधव , दिलीप मगदूम, आदि उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







