ICHMH51NEWS.IN
9921600800

आपटे वाचन मंदिर मध्ये पु. ल. आणि सुनीताबाई, एक अनोखं सहजीवन या कार्यक्रमाचे आयोजन.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आपटे वाचन मंदिर मध्ये पु. ल. आणि सुनीताबाई, एक अनोखं सहजीवन या कार्यक्रमाचे आयोजन.     

   इचलकरंजी:
   येथील शतकोतर सुवर्णमहोत्सवी  आपटे वाचन मंदिराच्या वतीने सन २०२५ या वर्षाला निरोप आणि सन २०२६या नव्या वर्षाच्या स्वागताचे औचित्य साधून पुलंच्या २५ व्या स्मृती वर्ष व सुनीताबाईंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी मुंबई येथील मंजिरी देवरस यांचा “पु. ल. आणि सुनीताबाई, एक अनोखं सहजीवन “हा एक आगळावेगळा कार्यक्रम ग्रंथालयाच्या बजाज सभागृहामध्ये मंगळवार दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित केला आहे. पु. ल. च्या आणि सुनीताबाईंच्या आठवणीत न्हाऊन पुलकित होण्यासाठी सर्व रसिक जनानी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा